आज ८ नोव्हेंबर “भाईकाकांचा वाढदिवस” ! ८ नोव्हेंबर १९१९ रोजी जन्माला आलेल्या भाईकाकांना आज ९२ वर्षे पुर्ण होताहेत.
मी जयंती वगैरे म्हणणार नाही.
कारण भाईकाका उर्फ़ महाराष्ट्राचे लाडके दैवत पु.ल. देशपांडे हे त्यांच्या साहित्याच्या रुपाने कायम आपल्यातच आहेत, आपल्याबरोबरच आहेत.
भाईकाका, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ! तुम्ही कायम आमच्या सोबत, आमच्यातच आहात याची मला खात्री आहे.
दिपक यांच्या अनुमतीशिवाय इथे लिंक देतोय, दिपक क्षमस्व!
विशाल कुलकर्णी
जेविनंती
नोव्हेंबर 8, 2011 at 10:53 pm
जयंती पेक्षा “विनंती” हा शब्द त्यांच्या बाबतीत अगदी चपखल बैसतो… कारण त्यांनी अगणित मने आपल्या लिखाणाने आणि कथाकथनाने जिंकली… कोणाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्यासाठी जन्म घेतला ते आता कळणे जरा अवघडच नाही का?
विशाल कुलकर्णी
नोव्हेंबर 9, 2011 at 9:26 सकाळी
१००% सहमत 🙂 आभार!!