वसंत अवतरे या धरतीवर,
गुढी उभारू नव-वर्षाची…
मांगल्याची, पावित्र्याची
सळसळत्या चैतन्या्ची…
उदात्त, उन्नत्त पुजा बांधूनी
कास धरू नव-संकल्पांची…!!
गुढी पाडव्याच्या सर्व मित्र-मंडळींना हार्दिक शुभेच्छा !! नव वर्षाभिनंदन !!!
विशाल कुलकर्णी आणि कुटुंबीय…
RAVINDRA
एप्रिल 4, 2011 at 11:39 pm
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! नव वर्षाभिनंदन !!!
विशाल कुलकर्णी
एप्रिल 5, 2011 at 9:44 सकाळी
मन:पूर्वक आभार रवींद्रजी 🙂
mayur
मार्च 21, 2012 at 9:41 सकाळी
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा