काल संध्याकाळी घरी जायला थोडा उशीर झाला. काही जी.पी.एस. इक्विपमेंटस टेस्ट करायची होती. ऒफ़ीसच्या छतावर काम चालु होते टेस्टिंगचे. सहज आकाशाकडे लक्ष गेले आणि राहवले नाही. क्षणाक्षणाला आकाशाचे सुर बदलत होते पण नेमका जवळ कॆमेरा नव्हता. म्हणुन मोबाईल कॆमेरा वापरुनच फ़ोटो काढले.
कॆमेरा : नोकीया ई-७५
वेळ : संध्याकाळी ६.०० ते ६.३० च्या दरम्यान
स्थळ : नेरूळ, फ़ुग्रो बिल्डिंग
सचिन
ऑक्टोबर 27, 2010 at 12:01 pm
मस्त रे …………
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 27, 2010 at 12:05 pm
धन्यवाद मित्रा !
तनुजा
ऑक्टोबर 28, 2010 at 12:02 सकाळी
खूप छान आलेत फोटोस!
विशाल कुलकर्णी
ऑक्टोबर 28, 2010 at 7:56 pm
मन:पूर्वक आभार तनुजा. जर जवळ चांगला कॆमेरा असता तर अजुन मजा आली असती. 🙂